Headlines

राऊळ महाराज कॉलेजला मुंबई विद्यापीठाचे दोन मानाचे पुरस्कार…

डॉ. स्मिता सुरवसे आणि संगम कदम पुरस्काराचे मानकरी ⚡कुडाळ ता.२०-: संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ या महाविद्यालयाला यंदा दुहेरी सन्मान लाभला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांना मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संगम कदम यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याची गौरवपूर्ण घोषणा…

Read Full News

पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील बघा…

वीरसिंग वसावे:कुडाळच्या कमशिप्र मंडळ इंग्रजी माध्यम शाळेत दाखल्याचे वितरण,एकूण ४६ दाखल्यांचे केले वितरण.. कुडाळ : पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार ज्ञान समजते. समाजात कसे वागायला पाहिजे याचे आकलन होते, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या…

Read Full News

तळवडे पुर्वी मंदिरात नवराञोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ, निरवडे, ब्राह्मणदेव भजन मंडळ, तळवडे रात्री १० ते १२ वाजता थळकर दांडिया ग्रुप, तळवडे, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला तांबळेश्वर भगवती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला बुधवार २४ रोजी सायंकाळी ७…

Read Full News

तळवडे पुर्वी मंदिरात नवराञोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ, निरवडे, ब्राह्मणदेव भजन मंडळ, तळवडे रात्री १० ते १२ वाजता थळकर दांडिया ग्रुप, तळवडे, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला तांबळेश्वर भगवती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला बुधवार २४ रोजी सायंकाळी ७…

Read Full News

सावंतवाडीत अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधारित फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य:शहर भाजप आणि विशाल परब यांचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहर भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांना तात्काळ व मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आज अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फिरता दवाखान्याचा शुभारंभ येथील भाजप कार्यालय येथे भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचे हस्ते फित कापून…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप…!

⚡सावंतवाडी,२०-: महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यानिमित्ताने रुग्णालयाच्या विभागातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर,अँड. परिमल नाईक, मनोज नाईक राजू बॅक दिपाली भालेकर, मिसबा शेख ,आनंद नेवगी, प्रसाद अरविंदकर, संजू शिरोडकर वैशाख मिशाल,…

Read Full News

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.२०-: आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला…

Read Full News

घरफोडीतील‌ चोरटा काही तासांमध्ये जेरबंद…

कणकवली : वागदे – टेंबवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून बाथरूममधील नळ आणि दरवाजावरील पितळी कडी-कोयंडा असा एकूण सुमारे १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार प्रदीप शांताराम भोगले यांच्या घरी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.‌ याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गतिमान हालचाली करत चोरटा शंकर नवलाप्पा पवार (६७, मूळ रा. सोलापूर) याला…

Read Full News

सावंतवाडी भटवाडी येथील नवदुर्गा मातेचे मोठ्या उत्साहात आगमन…!

⚡सावंतवाडी ता.१९-: ॐ कार नवरात्रोत्सव मित्रमंडळ भटवाडी सावंतवाडी येथील नवदुर्गा मातेचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर अध्यक्षदीपक सावंत दिलीप भालेकर कुणाल शृंगारे संजू शिरोडकर रघु धारणकर भार्गव धारणकर शुभम सावंत विजय सावंत प्रसाद परब भरत परब अभिनंदन राणे संतोष खंदारे गौरव रामाणे राजा दळवी शेखर प्रदीप भालेकर ललित नाईक चंदन…

Read Full News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न…

⚡मालवण ता.१९-:समाजातील युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवले पाहिजे, न्यायप्रविष्ट प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, या उद्देशाने मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. उज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे विशेषता पोक्सो कायदा २०१२ या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रा….

Read Full News

You cannot copy content of this page