रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप…!

⚡सावंतवाडी,२०-: महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यानिमित्ताने रुग्णालयाच्या विभागातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर,अँड. परिमल नाईक, मनोज नाईक राजू बॅक दिपाली भालेकर, मिसबा शेख ,आनंद नेवगी, प्रसाद अरविंदकर, संजू शिरोडकर वैशाख मिशाल, नागेश जगताप, सविता टोपले, मेघना साळगावकर, गौरी मुद्राळे, आदी यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page