सावंतवाडी शहर भाजप मंडलाचा वतीने भटवाडी येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात…

सावंतवाडी ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप मंडलाचा वतीने भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली

या अभियानाचा शुभारंभ भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखन राजे भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखन राजे भोसले साहेब भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक भाजप मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर भाजप जिल्हा सदस्य व माजी नगरसेविका दिपाली भालेकर भाजप जिल्हा सदस्य प्रसाद अरविंदेकर जिल्हा सदस्य मिसबा शेख केतन आजगावकर संयोजक साईनाथ जामदार सहसंयोजक मेघना साळगावकर बूथ अध्यक्ष रवी नाईक बंड्या केरकर नीलम जोशी सीमा नाईक शशी अळवणी समिधा नाईक गीता रेगर समीक्षा खोचरे गुरुप्रसाद तेजम दत्ता हनूसवाडकर माजी मुख्याध्यापक भरत गावडे कुणाल सावंत गोट्या वाडकर वि.स.खांडेकर मुख्याध्यापक राजाराम पवार सर, कोळी सर, धुमाळे सर,परीट सर, जि. प.शाळा नंबर 6 चे मुख्याध्यापक केशव जाधव सर पुरंदेश्वरी कपाटी रंजन लाखे भटवाडीतील नागरिक तसेच वि.स.खांडेकर चे विद्यार्थी व जि.प.शाळा नं. 6 चे विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page