कणकवलीत १६ मे रोजी तिरंगा यात्रा…

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व…

कणकवली : भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दिनांक १६ मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेब करणार आहेत. तरी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक वर्ग, रोटरी सदस्य, डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थी यांनी यावेळी उपस्थित राहायचं आहे. ही यात्रा सायंकाळी ४:३०० वाजता पटकी देवी मार्गे निघून तहसीलदार ऑफिस कडे रवाना होईल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page