डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…
⚡मालवण ता.०२-:दारूबंदीचा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्धी पावलेल्या आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील हरिनाम सप्ताहाची आज गाडगे फोडून सांगता झाली. गेले आठ दिवस हरीनाम जप आणि भजनांच्या सादरीकरणाने रंगलेल्या या सोहळ्यास भाविकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवीत लाभ घेतला. डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात व…
