Headlines

मळगाव येथील रवळनाथ देवाचा ५ नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव…

⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासून मंदिरात पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिरासमोर दीपोत्सव होणार असून त्यानंतर तरंगांसहीत भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. पालखीनंतर स्थानिक…

Read Full News

दांडेली येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट भजन मंडळ प्रथम…

सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर द्वितीय तर श्रीदेव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली तृतीय.. ⚡सावंतवाडी ता.०२-: श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पाट कुडाळ येथील श्री रामकृष्ण हरी सेवा संघभजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ)…

Read Full News

पतंजली योग समिती-सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अध्यक्ष पदी विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०२-: परमपूजनीय स्वामी रामदेव महाराज यांच्या आशीर्वादाने पतंजली भारत स्वाभिमान न्यास महाराष्ट्र पश्चिमचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर व पतंजली योग समिती महाराष्ट्र पश्चिम राज्य प्रभारी श्री चंद्रशेखरजी खापणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती केली आहे. पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारीपदी(अध्यक्षपदी) श्री.विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतरही पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली…

Read Full News

गुळदुवे येथील श्री विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर रोजी….

⚡सावंतवाडी ता.०२-: गुळदुवे गावाचे ग्रामदैवत विरेश्वर सातेरी.येथील प्रसिद्ध विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी होत असून,या दिवशी सकाळी मंदिरात धार्मिक विधी,त्यानंतर मंदिरात नारळ, केळी, ओटी भरणे ,गाऱ्हाणे घालणे नवस बोलणे नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत.मंदिर आकर्षक फुलांनी सजवून मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येते.रात्रौ ढोल ताश्याच्या गजरात पालखी काढणे व त्यानंतर आरोलकर…

Read Full News

तेंडोली येथील श्री देव रवळनाथ जत्रोत्सव ५ नोव्हेंबरला…

कुडाळ : तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जात्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.५ रोजी सकाळी ८ पासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री ८ वाजता टिपर (पणत्या) लावणे, १० वाजता पालखी सोहळा, ११ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक तर…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पारदर्शक भरतीला राज्य शासनाची दखल…

⚡सावंतवाडी, ता..०२-:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेल्या पारदर्शक आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देणाऱ्या भरती प्रक्रियेची राज्य शासनाने दखल घेतली आहे. या आदर्श पद्धतीचा अवलंब राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी करावा, असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने या निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेत पारदर्शकता, स्थानिकांना रोजगारातील प्राधान्य आणि डिजिटल प्रणालीद्वारे न्याय्य निवड…

Read Full News

मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा. कैलास राबते यांची निवड…

⚡मालवण ता.०१-:मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्राध्यापक कैलास राबते यांची सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे प्रा कैलास राबते हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवर त्यांनी काम केलेले आहे यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांचा…

Read Full News

वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण…

⚡वेंगुर्ले ता.०१-: भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व महिला मोर्चा च्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केले असून सोमवार ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ३ ते ६ वेळात साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये…

Read Full News

मालवण वीज कार्यालयातील बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याची पालकमंत्र्यांकडून सूचना…

बाबा मोंडकर यांची माहिती:भाजपा मालवणच्या वतीने वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.०१-:वीज महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप मालवण कडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी घातल्यानंतर मालवण वीज कार्यालया तील वीज बील भरणा केंद्र सुरु ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना…

Read Full News

युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०१-:शिवसेनेच्या युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्तप्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती केली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र ऋषिकेश सामंत यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर,…

Read Full News

You cannot copy content of this page