अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु…
⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०३-: माहे ऑक्टोंबर 2025 मध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. या नुकसानीच्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनाचे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरु झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार 31 ऑक्टोंबर अखेर जिल्ह्यातील 4338 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सदर नुकसान 525 गावामध्ये झाले असून 17172 शेतकरी बाधित झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी…
