दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणार…
तहसीलदार दीक्षांत देशपांडे:उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी व युडीआयडी कार्ड शिबिर.. कणकवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांच्याकडे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे, असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील ज्यांच्याकडे हे कार्ड नाही, अशा दिव्यांग बांधवांसाठी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारचे…
