Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हा प्रशासनावर वचक राहिला नाही…

विकासनिधी 100% खर्च करण्याच्या सूचनांना केराची टोपली:मनसेच्या कुणाल किनळेकरांचा आरोप.. ⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राज्याकडून आलेला सर्व निधी 100% खर्च करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला आदेश देत विकासाच्या आड येणाऱ्या आळशी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ पक्ष वाढ तसेच इतर पक्षांतील लोकांना आमिषे दाखवत भारतीय जनता पक्षात घेण्यासाठीच जिल्ह्यात येणाऱ्या…

Read Full News

कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस तातडीने पूर्ण करा…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी ; आमदार संजय पोतनीसांना साकडे… ⚡सावंतवाडी ता.०५-: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी च्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांनी कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी बेस्ट (BEST) अध्यक्ष श्री संजय पोतनीस साहेब यांची भेट घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संघटनेने आमदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, तळकोकणातील महत्त्वाचे…

Read Full News

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश…

नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका.. ⚡देवगड ता.०४-: तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश उबाठा सेनेला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला मोठा राजकीय दणका मानला जात आहे. भाजपमध्ये…

Read Full News

अखेर ठरलं, मायकल डिसोजा उद्या संध्याकाळी चार वाजता भाजपमध्ये करणार प्रवेश…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा; चर्चेला अखेर पूर्णविराम.. सावंतवाडी, ता. ०४-:गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

Read Full News

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल-:सुनिल राऊळ…

⚡वेंगुर्ले ता.०४-: कर्ज योजनांचा महिलांनी लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे, असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी केले.भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ला व भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून महीलांसाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात आले.याचे औचित्य साधत वेंगुर्लातील महिला व युवतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सैनिक पतसंस्थेने युवा स्वावलंबी व वीरांगना ह्या दोन कर्ज…

Read Full News

सावंतवाडीची केशर निर्गुण राष्ट्रीय उपविजेती…

५० व्या राष्ट्रीय कुमार गट कॅरम स्पर्धेत यश.. कुडाळ : ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे दि. १ ते ४ नोव्हेबर ५० वी राष्ट्रीय कुमार गट कॅरम स्पर्धा पार पडली. सावंतवाडी येथील केशर राजेश निर्गुण हीने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावत सिंधुदुर्गची मान पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उंचावली. या स्पर्धेमधे केशर एयरपोर्ट ऑथॉरीटी ऑफ इंडिया ( AAI…

Read Full News

भाजपा युवानेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरु होतेय सिंधुदुर्ग भाजपाचे भव्य जनसंपर्क कार्यालय…

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्या भव्य उद्घाटन सोहळा.. ⚡सावंतवाडी ता.०३-: भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगरजवळ उभारण्यात आलेल्या भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या, बुधवार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात होणार आहे….

Read Full News

बांद्यात ‘किल्ले स्पर्धेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; शिवकालीन स्थापत्यकलेचा जागर…

⚡बांदा ता.०४-: श्री स्वराज्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे ‘स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लहान व मोठा अशा दोन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलांनी शिवकालीन किल्ल्यांची कलात्मक व ऐतिहासिक मांडणी करून उपस्थितांची मने जिंकली.या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यकलेबद्दल, इतिहासाबद्दल आणि किल्ल्यांबद्दल अभिमानाची भावना…

Read Full News

श्रावण येथे दोन एस टी बस मध्ये अपघात…

सुदैवाने जिवीतहानी नाही:गाड्यांचे नुकसान.. ⚡मालवण ता.०४-:कणकवली आचरे मार्गांवरील श्रावण गवळीवाडी येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत आचरा पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार कणकवली देवगड गाडीचे चालक अमित प्रकाश पाटील( वय ४५ ) रा.देवगड विठ्ठलवाडी हे…

Read Full News

बांद्यात पर्यावरणपूरक आकाश कंदिल स्पर्धेत नैतिक मोरजकर प्रथम…

बांदा/प्रतिनिधीदीपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने चौदा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक आकाश कंदिल स्पर्धेत खेमराज मेमोरियल प्रशालेचा विद्यार्थी नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक मिळविला.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कंदिल पर्यावरणपूरक साहित्य वापरून स्पर्धकांनी स्वतः तयार केले होते. स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध कल्पक आणि आकर्षक…

Read Full News

You cannot copy content of this page