⚡बांदा ता.१८-: गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षे मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता दुसरीतील विद्यार्थी हर्ष ठाकर हा जिल्ह्यात द्वितीय तर रुद्र ठाकूर हा जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इयत्ता चौथीत पायल सावंत हिने तालुक्यात दुसरा क्रमांक तर रुंजी सावंत हिने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सर्व पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
.
गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षे मध्ये डिंगणे नं. १ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!
