Headlines

“लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा..? हे शिकवलं…

अभिनय बेर्डे:अभिनय बेर्डे यांच्याकडून हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शुभारंभ,दीपक केसरकर, राजन तेली यांची उपस्थिती.. सावंतवाडी : माझे वडील अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा ? हे शिकवलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना पक्का वाणी म्हणायचे. वडीलांवर हा संस्कार आपल्या समाजानं केला असं मत अभिनेता अभिनय बेर्डे यांनी व्यक्त केले. तसेच मराठी…

Read Full News

अपक्ष विजय उमेदवारांबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील…

आमदार दीपक केसरकर: तर सचिन वालावलकर यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही.. सावंतवाडी, ता.१४ : मतदारसंघात निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीदरम्यान पैशांचे गैरप्रकार झाल्याचे समोर आले. हे प्रकार मला अजिबात मान्य नसल्यामुळे मी प्रचारात फारसा सक्रिय राहू शकलो…

Read Full News

शिंदे शिवसेनेला मिळालेले यश हे केसरकर यांच्या विकास कामांमुळेच…

संजू परब: संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी आणखीन प्रयत्न करणार.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेले यश हे सर्व आमदार दीपक केसरकर यांच्या विकास कामांमुळेच असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. एवढ्या धनशक्तीसमोर आपले सदस्य निवडून आले, यातून संघटना मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही त्यांनी नमूद केले….

Read Full News

धनशक्तीच्या पुढे निवडून येणे एवढं सोपे नाही…

आमदार दीपक केसरकर: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा केला सत्कार.. सावंतवाडी ता.१४ : धनशक्तीच्या पुढे निवडून येणे सोपे नाही. मतदारसंघात जे काही प्रकार सुरू आहेत ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी काम करत राहावे, असे आवाहनही…

Read Full News

विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २५ रोजी कै. गुरुवर्य रा. गो. सामंत स्मृतिदिन समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल, चे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रशालेच्या वतीने बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केलआहे.या स्पर्धेतील पारितोषिके ,प्रथम क्रमांकास चषक व २०००₹रुपये,द्वितीय क्रमांक चषक व १५००₹ रुपये,तृतीय क्रमांक चषक व एक १०००₹ तसेच उत्तेजनार्थ ७००₹ रुपये असून…

Read Full News

भूमी अभिलेख विभागाचे १८ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन…

जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षकांना दिले निवेदन.. कुडाळ : भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी येत्या १८ फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. त्याबाबतची सूचना मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जमाबंदी भूमी अभिलेख आयुक्त, तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या नोटिसीची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने उपसंचालक तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती घोडमिसे…

Read Full News

पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत संबंधित इसम गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ…

Read Full News

देवगडमध्ये दुर्दैवी घटना,गोव्यातील मायलेकांची होमस्टेमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…

⚡देवगड ता.१४-:देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका होमस्टेमध्ये गोव्यातील मायलेकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी होमस्टेच्या मालकांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Read Full News

संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान…

⚡कुडाळ ता.१४-: संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे वाणिज्य विभागाच्या, वाणिज्य मंडळातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “केंद्रीय अर्थसंकल्प अवलोकन आणि त्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रथितयश लेखापरीक्षक (सीए) सायली ठाकूर या व्याख्यात्या म्हणून लाभल्या होत्या.या व्याख्यानात बोलताना त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याचा नेमका उद्देश काय असतो, तसेच देशातील…

Read Full News

चेंदवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती…

⚡कुडाळ ता.१४-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेमार्फत ‘ज्ञान ज्योत’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.मंथन खोबरेकर (६ वी), धृतीका ठुंबरे (७ वी), दुर्वेश करलकर (१० वी) व लावण्या केरकर (५ वी) या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹३,६००/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रसाद परब व गुरु देसाई…

Read Full News

You cannot copy content of this page