Headlines

ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रकला अपघात…

⚡सावंतवाडी ता.१४-: आज पहाटे ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रक ला अपघात घडला .विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय येथे बाजूला ओटवणे तिठा येथे चढावर कोल्हापूर वरून मालवाहू ट्रक मधून लोखंड भरून ते गोव्याच्या दिशेने घेऊन जात असताना ओटवणे तिठा येथील चढावर ट्रक आल्यावर ट्रक चा पुढील भाग वर होऊन ट्रक मधील लोखंड खाली येऊन ट्रक चा…

Read Full News

मुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी…

जखमीला बांबुळीला हलवले:पोल्ट्री मध्ये बॉम्ब बनवताना झाला स्फोट.. कुडाळ : तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (५०) हे आपल्या घराशेजारील बंद पोल्ट्रीवजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात संतोष मासंग हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमी शेतकऱ्यावर तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे…

Read Full News

ठाकरे शिवसेना जि. प. सदस्य यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेल्या विजय नाईक ( आडेली जि. प.) संजय गावडे ( उभादांडा जि. प.) व गंगाराम सडवेलकर ( पिंगुळी जि. प.) यांनी आज शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच…

Read Full News

एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान ४.२० लाखांचे दागिने चोरी…

⚡कणकवली ता.१७-: एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने कणकवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका संदीप गोसावी (वय ५२) या लोरे नंबर २ येथील गोसावीवाडीच्या मूळ रहिवासी…

Read Full News

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची आचरा रामेश्वर मंदिराला भेट…

⚡मालवण ता.१३-:अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्य दैनंदिन पुजा अर्चा वमठातील वार्षिक साजरे होणारे सण यांची माहिती सर्वांना समजावी.स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सदीच्छा भेट घ्यावी या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग मध्ये आलेल्याश्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आचरा येथील रामेश्वर मंदिरास भेट देवून रामेश्वर देवाचे दर्शन घेतले..यावेळी रामेश्वर देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी ,…

Read Full News

आंगणेवाडी यात्रेत विधीसेवेबाबत जनजागृती…

⚡मालवण ता.१३-:आंगणेवाडी येथील भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, मालवण यांच्यामार्फत यात्रेकरूंमध्ये विधीसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष दालन उभारण्यात आले होते. या उपक्रमातून नागरिकांना विविध योजना व कायदेशीर बाबींबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत यात्रेमध्ये…

Read Full News

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू होण्याचे ध्यैय बाळगा…

श्री अजयराज वराडकर:जिल्हा विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वितरण सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.१३-: कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ( सं)कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल , च्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तर, जिल्हास्तर ते राज्यस्तर अशा वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत आहे या कामगिरीसाठी शाळेत…

Read Full News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाजीराव काळे यांचा विशेष सत्कार…

⚡मालवण ता.१३-:मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा माजी एनसीसी कॅडेट बाजीराव शंकर काळे याने समाजातील वंचित घटकांसाठी आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाजीराव काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून समाजसेवेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या २१ तरुणांची या…

Read Full News

मालवणेत आंगणेवाडी देवी जत्रेनंतर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची स्वच्छता मोहीम…

मालवण ता.१३-:आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेच्या जत्रेच्या नंतर मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आंगणेवाडीत प्रथमच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर व गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर येथे सकाळ पासून स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री विश्वनाथ परब, मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे…

Read Full News

पोईप वरची पालव वाडी प्रशाळेला प्रिंटर प्रदान…

⚡मालवण ता.१३-:मालवण तालुक्यातील पोईप येथील वरची पालव वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनिल लक्ष्मण नाईक व नितीन लक्ष्मण नाईक यांनी आपले वडील कै. लक्ष्मण नाईक यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरची पालव वाडी शाळेला प्रिंटर भेट देऊन प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी योगदान दिले आहे. अशाच प्रकारे या पुर्वी ही पोईप वर्दम हायस्कूल ,…

Read Full News

You cannot copy content of this page