Headlines

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१३-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता मशाल रॅलीने…

Read Full News

बांदा येथे काजू उत्पादकांसाठी ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण शिबीर उत्साहात…

⚡बांदा ता.१३-: सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग व आत्मा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्तम कृषी पद्धतीबाबतचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले. संतोषी माता मंगल कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात काजू उत्पादन वाढ, किड व्यवस्थापन,…

Read Full News

कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले पॉलिटेक्निक विजेता….

बी-वन झोन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा भोसले नॉलेज सिटीमध्ये संपन्न…. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कोल्हापूर विभागीय तंत्रनिकेतन संस्थांकरिता आयोजित बी-वन झोन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य गजानन भोसले…

Read Full News

नेरूर येथे पायलाग लसिकरणाचा शुभारंभ…

जि प सदस्य रुपेश पावसकरव प स सदस्य दीप्ती नाईक यांची उपस्थिती… कुडाळ : केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सरसोलीधाम येथील गोशाळेतील १४० पशुधनास लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून आज ४८ पशुधनास…

Read Full News

कणकवली पोलीस ठाण्याच्या सुशोभीकरणाचा ‘बाहेरून चकचकाट, आतून खडखडाट’

स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष.. ​⚡​कणकवली ता.१३-:जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कणकवली शहरात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, याच शहरातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या कणकवली पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीला बाहेरून रंगरंगोटी करून चकाकी देण्यात आली असली, तरी अंतर्गत मूलभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवारा उडाला असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांना मनस्ताप…

Read Full News

भाजपला सिंधुदुर्ग जि.प., पं.स. निवडणुकीत दणदणीत मिळालेल्या विजयानंतर पदाधिकाऱ्यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट…

⚡ सावंतवाडी, ता.१३ : भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत यशानंतर येथील पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सावंतवाडीचे भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य संदीप गावडे, पं.स. सदस्य गौरव मुळीक, युवा नेते व संघटक विनोद राऊळ तसेच समीर नेमळेकर…

Read Full News

शिंदे सेनेला मोठा धक्का, सचिन वालावलकर यांचा पदाचा राजीनामा…

⚡वेंगुर्ला ता.१३-: शिवसेना जिल्हा समन्वयक व आमदार दिपक केसरकर यांचे कट्टर समर्थक सचिन गुरुनाथ वालावलकर यांनी आज शुक्रवारी आपल्या शिवसेना पदाचा राजीनामा दिला आहे.आज वेंगुर्ला येथील मासिक सभेत त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वेंगुर्ला शहर, तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वेंगुर्ला जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला चांगले यश…

Read Full News

श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा…

⚡बांदा ता.१२-: बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला शनिवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल. यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. शनिवार दि १४ फेब्रुवारी रोजी…

Read Full News

निरवडे येथील प्रगतशील शेतकरी प्रणव नाडकर्णी यांचा वेंगुर्ला येथे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१३-: राज्य सरकारतर्फे परदेश दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 5 प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये निरवडे ( ता. सावंतवाडी ) येथील प्रगतशील शेतकरी प्रणव आत्माराम नाडकर्णी हे मलेशिया, व्हिएतमान, फिलिपाईन्स या देशामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेल्याबद्दल त्यांचा वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आज शुक्रवारी सिंधुदुर्ग आंबा – काजू शेतकरी बागायतदार संघटना व छत्रपती शिवाजी…

Read Full News

नागवे गावचे ग्रामदैवत ‘श्री देव नागेश्वर’ जाणार कुणकेश्वर भेटीला…

नागवे ग्रामस्थांचा पहिल्यांदाच सहपरिवार देवता दर्शन सोहळा.. ⚡कणकवली ता.१३-:कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वरच्या चरणी यावर्षी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. नागवे गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर आपल्या संपूर्ण देव-परिवार, पंचतरंग आणि लवाजम्यासह रविवार १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी श्री देव कुणकेश्वर महास्थानच्या भेटीला जाणार आहेत. नागवे ग्रामस्थांच्या इतिहासात प्रथमच हा नयनरम्य सोहळा संपन्न होत…

Read Full News

You cannot copy content of this page