Headlines

विभासारखे नेतृत्व वेंगुर्ला शहरासाठी नव्याने आवश्यक…

श्री. दिलिप गिरप ;वेंगुर्लेत विभाच्या नावाने कार्डीयाक ऍम्ब्ब्युलन्स उपलब्ध व्हावी.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: विभा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील मेडिकल क्षेत्रातील हिरा होता. एक फार्मासिस्ट असूनही त्याने शहरी -ग्रामीण खेड्यातील गरीब लोकांचा कैवारी म्हणून मिळविलेले नाव निश्चितच कायम राहणार आहे. वेंगुर्ला शहरासाठी- व्यापाऱ्यांसाठी त्याचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे विभासारखे नेतृत्व वेंगुर्ला शहरासाठी नव्याने आवश्यक आहे. त्याच्या अकाली…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा:राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.. ⚡मुंबई दि.१२-: राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी…

Read Full News

कामगार संपामध्ये मालवणातील कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सहभाग…

काम बंद ठेवत दिला संपाला पाठिंबा.. ⚡मालवण ता.१२-:महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी कामगारांच्या संपामध्ये मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी सहभागी होऊन काम बंद ठेवत या संपाला पाठिंबा दर्शवीला. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण व नगरसेवकांनी कामगारांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर कामगारांनी पुन्हा काम सुरु…

Read Full News

मोती तलावात पडलेल्या व्यक्तीचे धाडसी युवकांकडून प्राणरक्षण…

सावंतवाडी : शहरात मोती तलाव काठावर एक अज्ञात व्यक्ती तलावात पडला. अजय पाटील असं त्या व्यक्तीच नाव असून येथील धाडसी युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले. मोती तलाव जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर हा प्रकार घडला. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तलाव काठावर झोपलेला असताना तोल जावून तो पाण्यात पडला….

Read Full News

लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू…

प्रफुल्ल वालावलकर:कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार,कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार.. कुडाळ : तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत नाहीत. कारण लोकप्रतिनिधी हे जनतेशी जोडले असतात, लोकप्रतिनिधी…

Read Full News

परशुराम उपरकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने समर्थक आक्रमक…

संबंधिताला जाब विचारताना दोन गटांत झाली धक्काबुक्की: पुन्हा टीका केल्यास योग्य तो धडा शिकवू.. ⚡⚡सावंतवाडी, ता.१२-: माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांना जाब विचारला. खासकीलवाडा परिसरात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, उपरकर यांच्याविरोधात सोशल…

Read Full News

सावंतवाडी कोर्टकडील वळणावर संरक्षण भिंत उभारा…

रवी जाधव: नगरपालिका प्रशासनाच वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी, ता.१२-: सावंतवाडी शहरातील कोर्टाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या वळणाजवळ दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे. चार वर्षांपूर्वी मोती तलावाच्या काठी मंगळवारचा बाजार भरत असताना याच ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती. फूटपाथवर फळ विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचा तोल जाऊन तो…

Read Full News

बिनविरोध विजयानंतर महेश धुरींनी स्वीकारले प्रमाणपत्र…

शेर्ले पंचायत समितीत भाजपची ताकद पुन्हा सिद्ध.. ⚡सावंतवाडी ता.१२-: तालुक्यातील शेर्ले पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले महेश धुरी यांनी आज आपल्या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रांताधिकारी समीर घारे यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे उपस्थित होते.भाजपचे बांदा मंडळ अध्यक्ष म्हणून कार्य करताना महेश धुरी यांनी संघटनात्मक…

Read Full News

पदाला न्याय देण्याचे काम करेन…

सौ. यज्ञा साळगावकर:पाट हायस्कूलमध्ये जि प सदस्या सौ यज्ञा साळगावकर यांचा सत्कार.. ⚡कुडाळ ता.१२-: हा सन्मान स्वीकारताना प्रथम मी या शाळेचे विद्यार्थिनी असून येथील संस्कार आपल्या यशामध्ये उपयोगी पडले. यापुढे माझ्या पदाला न्याय देण्याचे कार्य मी करेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित जि प सदस्या सौ. यज्ञा देवदत्त साळगावकर यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा…

Read Full News

कोणताही राजकीय निर्णय घेताना लोकनिर्णय घेऊनच वाटचाल…

रुपेश पावसकर:नेरुर चव्हाटा येथे नवनिर्वाचित जि प आणि प स सदस्यांचा सत्कार.. ⚡कुडाळ ता.१२-: नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन सर्व मतदारांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले. त्या मुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना सर्व प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच माझी राजकिय वाटचाल असेल, असे प्रतिपादन नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…

Read Full News

You cannot copy content of this page