Headlines

देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

काका ढोके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती; संशोधन केंद्र व तातडीच्या उपाययोजनांची मागणी.. ⚡देवगड ता.११-: आंबा बागायतदार व व्यापारी संघ, देवगड यांच्या वतीने आंबा बागायतदारांपुढील गंभीर आर्थिक संकट, पीक कर्जमाफी, हमीभाव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आंबा संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंबा…

Read Full News

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा १४ फेब्रुवारीला भव्य शुभारंभ…

अभिनेता अभिनय बेर्डे यांच्या हस्ते उद्घाटन; दीपक केसरकरांसह मान्यवरांची उपस्थिती – युवकांना मार्गदर्शन व रोजगाराच्या संधींवर भर.. ⚡​सावंतवाडी,ता.११-: येथील वैश्यवाणी समाजाच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि युवा शक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी’ या नूतन संघटनेचा शुभारंभ सोहळा १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता गवळी तिठा येथील ‘वैश्यभवन’…

Read Full News

काळे आजी शिशुविहार बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.११-:मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींची शिशुविहार बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्व. काळे आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बालवाडीच्या संचालक सौ. मालती काळे व श्रीधर काळे…

Read Full News

घसरगुंड्यांना तडे, ओपन जिम मोडकळीस…

त्वरित नवीन खेळणी बसवावी : नगरसेवक सूर्याजी यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.११-: येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानमधील खेळणी धोकादायक बनली आहेत. घसरगुंड्या नादुरुस्त होत चालल्या असून नगरपरिषदेचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. ते म्हणाले, घसरगुंडीच्या फायबरला तडे गेलेत. हे लागून लहान मुलांना…

Read Full News

चित्रकला व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद …

⚡बांदा ता.११-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा नं. १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला तसेच शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…

Read Full News

मोहिनी मडगांवकर यांची सभापती पदी निवड,वेदिकाताई परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल सौ. वेदिकाताई परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर,मेघा डुबळे दोडामार्ग येथील रंगनाथ गवस, वेंगुर्ला सभापती सचिन शेटये, शिरिष नाईक, केतन…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य…

पालकमंत्री नितेश राणे:६०० कोटींचा प्रारुप आराखडा;जिल्हा नियोजन समिती सभा झाली संपन्न.. ⚡ओरोस ता ११-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी निर्णय घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात असून, मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही विभागाने निधी…

Read Full News

सावंतवाडी नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड…

भाजपाच्या नगरसेवकांना प्रमुख संधी; सदस्यपदी शिंदे शिवसेना, उबाठा व काँग्रेसलाही प्रतिनिधित्व.. ⚡सावंतवाडी ता.१३-:येथील नगरपालिकेच्या विषय समिती सभापती आणि उपसभापती निवड आज शांततेत आणि बिनविरोध पार पडली. यामध्ये समाज कल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष अनिल निरावडेकर, नियोजन व जलसंधारण व पर्यावरण समिती सभापती मोतीराम नेवगी, आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडीवरेकर,…

Read Full News

इळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण…

कदम परिवाराचा दातृत्वाचा वारसा कौतुकास्पद.. ​⚡देवगड ता.११-: समाजहित आणि दातृत्वाचा वारसा जपत, इळये गावचे दानशूर ग्रामस्थ श्री. रमाकांत अर्जुन कदम यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. सौ. सत्यभामा अर्जुन कदम यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) इळयेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.​​प्रवेशद्वाराचे उद्घाटन इळये गावचे सरपंच…

Read Full News

आरोग्य व क्रीडा सभापतीपदी सुधीर आडीवरेकर…

सावंतवाडी ता.११: सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य व क्रीडा सभापतीपदी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्री आडीवरेकर यांनी यापूर्वीही आरोग्य सभापती म्हणून शहरात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोग्य व क्रीडा सभापतीपदाची जबाबदारी सोपवली आहे. निवड जाहीर होताच उपस्थितांकडून…

Read Full News

You cannot copy content of this page