“उघड्या नाल्याचा प्रश्न मार्गी; देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नांना यश”…
⚡सावंतवाडी ता.११-: प्रभाग क्रमांक ६ मधील शाळा नं ३ मागील नाले बरीच वर्षे उघडे आहेत. येथील रहिवाशांना रस्ता देखील नसल्याने आपत्कालीन स्थितीत गाडी घराजवळ जात नाही. यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी हा प्रश्न सोडवत येथील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या नाल्यावर स्लॅब घालण्याचे काम सुरू झाले असून नगरसेवक देव्या सूर्याजी…
