Headlines

हा विजय माझ्या स्वाभिमानी जनतेचा..

अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचे भावनिक पत्र.. ⚡कुडाळ ता.१०-: जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या राजकीय गुरूंचा पराभव करून नेरूर मधून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर आपल्या मतदारांचे आभार मानताना भावनिक झाले. त्यांनी मतदारांना लिहिलेल्या एका पत्राद्वारे आपला विजय सर्व मतदारांना समर्पित केला आहे. ​”शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला आणि माझ्या कष्टाला आज माझ्या मायबाप जनतेने कौल…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीत विषय समित्यांच्या निवडीवरून सत्ताधारी-विरोधकात ताणाताणी…

समान मतांमुळे चिठ्ठीचा कौल ‘समिती न नेमण्या’कडे:स्थायी समितीच्या निवडीवरूनही खडाजंगी.. ⚡कणकवली ता.१०–:कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात विषय समित्यांचे सभापती आणि समित्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार वादंग पाहायला मिळाले. समित्या नेमण्यावरून दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. दरम्यान, स्थायी समितीच्या वैधतेवरूनही दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाल्याने पीठासीन अधिकारी…

Read Full News

नगरसेवक अजय गोंदावळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.१० : नगरसेवक अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांनी गोंदावळे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विविध स्तरातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Full News

‘आबाजी’ रमेश दळवी यांचे निधन…

⚡दोडामार्ग ता.१०-:तालुक्यात ‘आबाजी’ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश अर्जुन दळवी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बोडदे–टेंबवाडीसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.दळवी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच माजी सैनिक बँकेचे चेअरमन म्हणून काम केले होते. सध्या ते भाजपमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपासून आजारी असलेल्या दळवी…

Read Full News

सावंतवाडीत ‘बेक्स अँड ब्रूज’ कॅफेचे आज उद्घाटन…

⚡सावंतवाडी, ता. १०-: शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडीत “बेक्स अँड ब्रूज’” या नवीन कॅफेचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. मोती तलावाजवळील पंचम हाइट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कॅफे सुरू होत आहे. ग्राहकांना ताज्या बेकरी पदार्थांसह विविध प्रकारची कॉफी, बर्गर, पिझ्झा, सँडविचेस आदी पदार्थांचा आस्वाद एका आरामदायी…

Read Full News

आंगणेवाडीत भराडी देवी यात्रेला भक्तांचा महासागर; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा…

⚡मालवण ता.०९-:हाकेला धावणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेला आज पहाटेपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. श्री भराडी देवीची पूजाअर्चा झाल्यावर पहाटे साडे तीन वाजल्यापासून दर्शन व ओटी भरण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भराडी देवीचे रूप वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. तर मंदिराचा गाभारा…

Read Full News

मालवणात महायुतीचा झंझावात; जि.प. ६ तर पं.स. १२ जागांवर दणदणीत विजय…

मालवण दि प्रतिनिधी तब्बल नऊ वर्षांनी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यात भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीने भरघोस यश संपादन केले या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समितीच्या १२ अशा एकूण १८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. मालवण तालुक्यातील जि प आणि प स निवडणुकिसाठी…

Read Full News

मैत्री, आठवणी आणि जिव्हाळ्याचा संगम…

मळगाव इंग्लिश स्कूल १९९१-९२ दहावी बॅचचा गेट-टुगेदर उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: विद्यार्थी जीवनात जपलेल्या आठवणी, शाळेच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा, वर्गातले खोडकर क्षण आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीर साथ देणारी मैत्री या साऱ्यांचा हृदय संगम म्हणजेच गेट-टुगेदर. काळ कितीही पुढे गेला तरी शालेय जीवनाच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तशाच ताज्या असतात, याचीच प्रचिती मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या…

Read Full News

सिंधुदुर्गात महायुतीचा झेंडा; ५० पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय…

सिंधुदुर्गनगरी ता ९सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागा लढवल्या त्यापैकी ४१ जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश संपादन केले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अस्तित्वच संपले आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडल्या ,७…

Read Full News

कणकवलीत भाजपचा झंझावात; राणेंच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय…

उ. बा. ठा. सेनेचा दारूण पराभव, नाटळ येथील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त:कणकवली तालुक्यात जि.प.चे सदस्य ६ भाजप, १ शिंदे सेना, १ अपक्ष विजयी.. ⚡कणकवली ता.०९-: तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध निवडणूक लढवली. यात प्रमुख विरोधक असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठेही शिल्लक राहिला नाही असेच…

Read Full News

You cannot copy content of this page