Headlines

प्रकाश गडेकर – जयप्रकाश चमणकर “किंगमेकर”…

आ. महेश सावंत ; विजय नाईक व संजय गावडे यांचा सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्लाचे ठाकरे सेनेचे युवा नेतृत्व निलेश चमणकर यांनी जिद्द दाखवीत तालुक्यातील 5 पैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघात विजय खेचून आणला आहे, याचा विशेष गर्व आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी मिळविलेले विजय पाहता धनशक्तीपुढे जनशक्ती सरस ठरली आहे. पं. स. वर यश मिळाले नसले…

Read Full News

महायुतीच्या घवघवीत यशानंतर विजयी उमेदवारांचा विशाल परब यांच्या हस्ते सत्कार…

⚡दोडामार्ग ता.१०-: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सावंतवाडी येथे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांची सर्व विजयी उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.या निवडणुकीत भाजपाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख तथा माटणे…

Read Full News

वेंगुर्ला शिंदे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला न. प. विषय समिती सभापती यांचे स्वागत…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष दिलिप गिरप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित विषय समिती सभापती – उपसभापती यांचे शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना…

Read Full News

सावंतवाडीत खाद्य रसिकांसाठी रंगतदार कॅफे सेवा रुजू…

सौ. वेदिका परब यांच्या शुभहस्ते कॅफे “बेक्स अँड ब्रुझ”चा शानदार शुभारंभ संपन्न: विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१०-: रंगतदार चवीची खात्री देणाऱ्या दर्जेदार कॅफेची सुविधा सावंतवाडी शहरात उपलब्ध होत आहे. शहराच्या मध्यभागी मोती तलावानजीक आज “बेक्स अँड ब्रुझ” या कॅफेचे उद्घाटन आणि शुभारंभ सौ वेदिका परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे. यावेळी भाजपा महाराष्ट्राचे…

Read Full News

भराडी देवीच्या चरणी अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे नतमस्तक…

⚡मालवण ता.१०-: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग आज लाभला, लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे मंडळाने केले आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे…

Read Full News

वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांची कुणकेश्वर मंदिरात भेट…

⚡देवगड ता.१०-:अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोटचे विद्यमान नगरसेवक महेशराव इंगळे यांनी नुकतीच दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी देवस्थानचे चेअरमन महेशराव इंगळे हे तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून या…

Read Full News

जिल्हा नियोजन समिती सभेचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-: जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 माहे जानेवारी 2026 अखेर खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन…

Read Full News

मळगाव येथील ह. भ. प. नारायण गोसावी बुवा यांना माऊली पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१०-: सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने आणि निष्ठेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-गोसावीवाडी येथील ह. भ. प. नारायण गोसावी बुवा यांना माऊली पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने आयोजित ११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा येथील नाटककार लाडकोजी…

Read Full News

कणकवलीत जनरेटरच्या जाड तांब्याच्या वायरची चोरी…

सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला प्रकार.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या जाड तांब्याच्या वायर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या चोरीचा छडा लागल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली असून, वाढत्या चोरीच्या घटनांवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कणकवली येथील सह्याद्री हॉटेलसमोर ब्रिजखाली लावण्यात आलेल्या जनरेटरची २५ स्क्वेअर एमएम जाडीची व सुमारे १००…

Read Full News

कुडाळ पोलिसांकडून बस प्रवासात चोरी केलेल्या गुन्हयाची उकल…

13 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.. कुडाळ : कुडाळ ते मालवण बस प्रवासात चोरीस गेलेले महिलेचे १३ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मंगेश नाथुभाई नटु ( वय 55 वर्षे रा. कोकरे आगार, सायन कोळीवाडा, अॅटॉप हिल मुंबई) यास ताब्यात घेऊन अटक…

Read Full News

You cannot copy content of this page