Headlines

‘सक्षम’ देणार इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

इंडियन ऑइलचे रोहित कांबळे यांनी दिली माहीती.. ⚡कुडाळ ता.११-: देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम 2025-26 संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यकर्मांच आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुडाळ येथील लक्ष्मी…

Read Full News

महिला-युवकांना रोजगारासाठी सावंतवाडीत खाऊगल्ली उभारणार…

मोहिनी मडगावकर:उद्यानातील धोकादायक खेळणी बदलणार.. सावंतवाडी,ता.१२: शहरातील महिला व युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आणि पर्यटन वृद्धीसाठी येथील गोदामाच्या मागे असलेल्या आठवडा बाजार भरत असलेल्या रिकाम्या जागेत लवकरच खाऊगल्ली करण्यात येणार आहे,अशी माहिती आज येथे सावंतवाडी पालिकेच्या उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी दिली.दरम्यान येथील उद्यानात असलेली जुनी खेळणी बदलण्यासोबत त्या ठिकाणी धोकादायक असलेल्या…

Read Full News

“कुडाळ मान्सून रन 2026” च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण…

आयर्नमॅन प्रमोद भोगटे यांचे पाहिले रजिस्ट्रेशन:राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे 5, 10, 16 व 21 किमीची भव्य हाफ मॅरेथॉन.. ⚡कुडाळ ता.१२-: राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन तर्फे कुडाळ मान्सून रन (वर्ष तिसरे) च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन (लोहपुरुष) प्रमोद भोगटे यांच्या हस्ते करण्यात आले….

Read Full News

आंगणेवाडी येथे ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नगराध्यक्ष दिलिप गिरप यांचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलिप उर्फ राजन गिरप हे सलग दुसऱ्यांदा वेंगुर्ला नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तसेच भाजपचे 16 नगरसेवक निवडून येत जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी केली. यनिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दिलिप गिरप यांचा आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी यात्रोत्सव वेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आंगणेवाडी मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा बँक…

Read Full News

निकृष्ट व आरोग्यास घातक आईसक्रीम कँडी तयार करून विक्री करणाऱ्या फेरीवाल्या टोळीचा पर्दाफाश…

⚡कणकवली ता.११-: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ असलेल्या आईसक्रीम कँडीबाबत खारेपाटण दशक्रोशी परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परराज्यातील काही फेरीवाले गेल्या काही वर्षांपासून निकृष्ट दर्जाची व अस्वच्छ पद्धतीने तयार केलेली आईसक्रीम कँडी गावोगावी बाईक व सायकलवरून फिरत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक नागरिक प्रशांत सरफरे, भक्ती पिसे आणि…

Read Full News

दोडामार्गात शिवसेनेचे विजयी उमेदवारांचा संजू परब यांच्या हस्ते सत्कार…

⚡दोडामार्ग ता.११-: तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने सर्व उमेदवार विजयी करत ऐतिहासिक यश मिळवले. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. मणेरी जिल्हा परिषद सदस्य सौ. साक्षी तळवडेकर, झरेबांबर पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर तसेच कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस…

Read Full News

अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करा …

माजी आमदार परशुराम उपरकर यांचे पालकमंत्र्यांना आव्हान.! ⚡कणकवली ता.११-: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप – प्रत्यारोपांना जोर चढला असून ठाकरे सेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पालकमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीत अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचा उल्लेख करतात. जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल तर त्या अदृश्य शक्तीचे नाव…

Read Full News

राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या उद्याच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही…

हरी चव्हाण:भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारच्या चार श्रम संहितांचे स्वागत करते… ⚡मालवण ता.११-:देशातील अन्य कामगार संघटनांनी व संयुक्त किसान मोर्चाने विरोधासाठी विरोध म्हणून राजकिय दृष्टीने प्रेरित असा १२ फेब्रुवारी रोजी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, मजदूर संघ संपात सहभागीही होणार नाही. भारतीय मजदूर संघ, राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत…

Read Full News

मालवण नगरपालिकेच्या विषय समित्यांवर शिवसेना (शिंदे)–भाजपचे वर्चस्व…

मालवण,ता.११-: मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चारही समित्यांवर शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांचे वर्चस्व राहिले. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर,सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर व उपासभापती पदी सौ. अश्विनी कांदळकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम…

Read Full News

संजीव कर्पे यांना राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समिती सदस्य म्हणून नामांकन…

⚡कुडाळ ता.११-: कॉनबॅकचे संचालक संजीव कर्पे यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) महासंचालकांनी राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समितीचा सदस्य म्हणून नामांकित केले आहे.ही मोहीम ग्रामीण भारताचे आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाय आणि शाश्वत विकास पद्धतींद्वारे रूपांतर करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या मोहिमेत गुजरात, लडाख, आसाम, मध्य प्रदेश, ओडिशा आणि केरळमध्ये…

Read Full News

You cannot copy content of this page