मालवण तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमांना सुकळवाड येथून सुरुवात
जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आ.वैभव नाईक, अतुल रावराणे, यांचे आवाहन *ð«मालवण दि.०५-:* मालवण तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमांना आज सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती मतदारसंघनिहाय हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.याची सुरुवात सुकळवाड येथून कऱण्यात आली. त्यानंतर पोईप येथे सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार वैभव नाईक, मालवण तालुका निरीक्षक अतुल रावराणे…
