बेकायदेशीररित्या बंदुका घेऊन शिकारीसाठी गेलेल्या १६ जणांची जामिनावर मुक्तता
गुरुवारी मध्यरात्री घेतले होते ताब्यात;४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त *ð«कुडाळ दि.०४-:* शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसा घेऊन बाव तिरांबीवाडी येथील जंगलात शिकारीसाठी जाणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांच्यावर शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत पाच काडतुसाच्या बंदुका, आठ जिवंत काडतुसे,…
