शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा : संजय पडते
कुडाळ शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ *ð«कुडाळ दि.०६-:* शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी शुभारंभ करत असताना टार्गेट ठेवून काम करा. कुडाळ शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचवा शिवसैनिकांनी एक दिलाने एका विचाराने काम करून प्रत्येक घराघरात शिवसेनेचा सदस्य बनवा. शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा असे आवाहन…
