भारत बंदला सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा पाठिंबा
वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय देखील बंद *ð«मालवण दि.०७-:* शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर च्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय कारणार आहेत, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेले अकरा दिवस शांततामय आंदोलन सुरूच आहे. केंद्रसरकारने लागू केलेल्या कृषी…
