ग्राम सडक योजनेतून मंजूर रस्त्यांसाठी निधी शिवसेनेने आणला असा दावा करणाऱ्या रुपेश राऊळ यांचा ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप
संजू परब यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल *ð«सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी निधी शिवसेनेने आणला, असा दावा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हा ठराव पंचायत समितीमध्ये झाला तेव्हा रूपेश राऊळ उपस्थित पण नव्हते. शिवसेनेला श्रेय घेऊन ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप होता, असा हल्लाबोल भाजप जिल्हा…
