Headlines

सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी तालुक्यात आज २१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ३, खासकिलवाडा ४, सबनीस वाडा १, तर ग्रामीण भागात कारिवडे १, माजगाव १, कोलगाव २, तळवडे २, माडखोल ३, मळगाव २,…

Read More

आशियेत पूरग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने धान्य वाटप

*⚡कणकवली दि.३१-:* कणकवली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात ज्यांच्या घरांमध्ये पाणी घुसले.त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे.तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये गावातील पूरग्रस्तांना शनिवारी रास्त धान्य दुकान या ठिकाणी माजी उपसभापती महेश गुरव यांच्या हस्ते सुनिल पुजारे यांना धान्य वाटप करण्यात आले. आशिये गावात एका कुटूंबाला १० किलो गहू,१०…

Read More

चिपळूण नगरपरिषदला 2 कोटीचा निधी

केंद्र सरकारचे माजी आम.प्रमोद जठार यांनी मानलेआभार *⚡कणकवली दि.३१-:* भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आम. प्रमोद जठार यांनी चिपळूण प्रांत कार्यालयात भेट दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी श्री पाटील, चिपळूण प्रांतसाहेब, तहसीलदार इत्यादी उपस्थित होते या चर्चेदरम्यान जठार यांनी राज्यसरकारने अद्याप तात्काळ करावयाची मदत 15000 अजून दिली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच जर ती…

Read More

अर्जुन रावराणे विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे मेमरीकार्ड

नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार *⚡वैभववाडी ता.३१-:* तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असलेले मेमरीकार्ड मोफत देण्यात आले. हिंदुश फांऊंडेशन अंधेरी या संस्थेच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना याच वाटप करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार आहे. कोरोना काळात गेले दोन वर्षे शाळा बंद आहेत. आँनलाईन पद्धतीने शिक्षण…

Read More

ठाणे सिटीझन प्राईड पुरस्कार मंगला पवार यांना प्रदान

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते वितरण;सौ पवार आहेत वैभवाडीच्या रहिवाशी *⚡वैभववाडी ता.३१-:* ठाणे जिल्हाच्यावतीने दिला जाणारा ठाणे सिटीझन प्राईड आव्हाड ठाणे जिल्हारुग्णालयातील सौ मंगला गोरख पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.पवाार ह्या वैभववाडीतील एडगाव च्या असून त्याचे अभिनंदन होत आहे. मंगला पवार या गेले तीस वर्ष आरोग्य विभागात रुग्णांना सेवा देण्याचं निस्वार्थीपणे…

Read More

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव परुळेकर निधन

*⚡मालवण ता.३१-:* येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर (वय ९३) यांचे आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास मालवण बांगीवाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्री. परुळेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे श्री. वसंतराव परुळेकर यांचा तीन वर्षांपूर्वी मालवणच्या…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४४ हजार ६३३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

लायन्स क्लब सावंतवाडीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

*⚡सांवतवाडी ता.३१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त गरजू कुटुंबांना आज अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी खालची बाजारवाडी, आवडे,परमे, साटेली, भेडशी खानयाळे, गावातील सुमारे 35 कुटुंबांना अन्न धान्य व कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी लायन्स क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ला. अँड. परिमल…

Read More

ग्रामविकास प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी समित्यांचा सहभाग आवश्यक

हर्षदा वाळके;कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी *⚡कणकवली दि.३१-:* ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०%महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे तसेच यासाठी समितीतील सदस्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महीला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सदर प्रशिक्षण देण्यात…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष बीएस्सीचा 100% निकाल;

स्नेहा कुंभार 98% गुण मिळवत विज्ञान विभागातून महाविद्यालयात प्रथम *⚡सावंतवाडी ता.३१-:* मुंबई विद्यापीठांतर्गत एप्रिल 2021 मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष बी एस्सीचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयात चा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये वनस्पतीशास्त्र विषयाची स्नेहा उत्तम कुंभार हिने 98% गुण मिळवत विज्ञान विभागातून महाविद्यालयात प्रथम क्रमांक येण्याचा सन्मान मिळवला तृतीय क्रमांक वनस्पतिशास्त्राच्या स्नेहल संजय देसाई…

Read More
You cannot copy content of this page