Headlines

मळगाव ग्रामपंचायतमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

*⚡सावंतवाडी ता.०१-:* मळगाव ग्रामपंचायतमध्ये आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निलेश राऊळ, भालचंद्र सावंत व इतर उपस्थित होते.

Read More

एनडीआरएफ टीमचे काम कौतुकास्पद

परिचारीकांना सहा महिन्यांची नियुक्ती देण्याबाबत पाठपुरावा करणार :आम.दिपक केसरकर *⚡सावंतवाडी ता.०१-:* गाळेल येथे डोंगर खचून कोसळलेल्या मातीत अडकलेल्या वेंगुर्ला येथील युवकाचा सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एनडीआरएफ टीमने शोध घेतला. एनडीआरएफ टीमचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे त्यामुळे त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत आम.दिपक केसरकर यांनी आज येथे मांडले. यावेळी कोविड काळात…

Read More

नानेली येथे शिवशंभू संघटनेतर्फे पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू वाटप

*⚡मालवण ता.०१-:* ग्रामपंचायत नानेली येथे शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्त लोकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन सावंत जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर कणकवली तालुकाध्यक्ष योगेश गावकर संघटनेचे सदस्य उमेश मांजरेकर तसेच कवटणकर सचिन तावडे अर्जुन मुळी समिधा तावडे प्राणेश नाईक सागर सावंत तसेच ग्रामपंचायत नानेली…

Read More

चिपळूणच्या महापूरात निरंकारी सेवादलांचे सेवेसाठी योगदान

स्वयंसेवक खाकी वर्दीमध्ये करत आहेत बाधित घरांची, रस्त्यांची साफसफाई *⚡कणकवली ता.०१-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात महापुराच्या पाण्याने नुकसान केले आहे. शेकडो दुकानांसह घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून तेथील घरांची व रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील सेवादलांची तुकडी पाणी ओसरल्यानंतर खाकी वर्दीमध्ये सेवा करीत…

Read More

पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीचे निधन

सावंतवाडी शहरातील घटना : परिसरात हळहळ *⚡सावंतवाडी ता.०१-:* शहरात आज काळजी पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे देखील दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जयानंद मठकर यांचे सहकारी अशोक बांदेकर यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाला…

Read More

सिंधुदुर्गातील गाड्यांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता द्या

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षकांना निर्देश : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी वेधले लक्ष *⚡बांदा दि.०१-:* महाराष्ट्र – गोवा सीमेवरील चेकपोस्टवर गोव्यातील पोलीसांकडून केल्या जाणार्‍या कडक तपासणी बाबत भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्गातील…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 480 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 367.8460 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.22 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.2530, अरुणा…

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 21 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2792.867 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12(2664), सावंतवाडी –…

Read More

माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सावंतवाडी मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट मदतीसाठी सरसावला *⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. शहरातील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट सावंतवाडीच्या वतीने आज तालुक्यातील माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणे या ग्रामीण भागातील पूर ग्रस्त 120 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आज दोन छोट्या टेम्पो मधून मार्गस्थ झाले…

Read More

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.०१-:* “संपूर्ण कोकणात नुकतीच उद्भवलेली भयानक पूरस्थिती आणि महाप्रलायामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून त्यावर कायमस्वरूपी…

Read More
You cannot copy content of this page