*⚡मालवण ता.०१-:* ग्रामपंचायत नानेली येथे शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्त लोकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन सावंत जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर कणकवली तालुकाध्यक्ष योगेश गावकर संघटनेचे सदस्य उमेश मांजरेकर तसेच कवटणकर सचिन तावडे अर्जुन मुळी समिधा तावडे प्राणेश नाईक सागर सावंत तसेच ग्रामपंचायत नानेली सरपंच उपसरपंच काही ग्रामस्थ उपस्थित होते
नानेली येथे शिवशंभू संघटनेतर्फे पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू वाटप
