Headlines

मग आ वैभव नाईकांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता

राणेंना मायनिंग प्रकरणी जबाबदार धरणाऱ्या आ नाईकांना परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.०२-:* कळणे मायनिंग नारायण राणे यांनी सुरू केले असा आरोप करणारे आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता. याची उत्तरे जनतेला द्यावी. असे आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले आहे. या मायनिंग ला जेवढे खासदार…

Read More

कुडासे, भरपाल पुरग्रस्ताना अन्नधान्य वाटप

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा पुढाकार *दोडामार्ग / सुमित दळवी* मागील आठवड्यात कोंकणात मोठी पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी पूर आला तसाच तो सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिराळी नदीलाही आला नदीकाठच्या बऱ्याच गावना फटका बसला घरादारात पाणी घुसल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले पाण्यात सर्व नष्ट झाले बऱ्याच आतील गावात अजून मदत पोहचली नाही…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 48 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 365.4770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.69 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 7.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2746.387 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12(2682), सावंतवाडी –…

Read More

कंटेनर अपघातात चालक ठार

जानवलीत महामार्गाच्या डीवाईडरवर चढत कंटेनर पलटी *⚡कणकवली दि.०२-:* गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर…

Read More

शासनाने जिम व्यावसायिकांना दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी…

सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०१-:* शासनाने जिम व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करून सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव माध्यमांशी बोलताना शासनाकडे केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जिम व्यावसायिकांवर उपासमारीची…

Read More

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या अजूनही बसफेऱ्या सुरू

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती *⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील अजूनही काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी…

Read More

राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा *⚡मालवण ता.०१-:* मालवण शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य प्रशासनाकडून लस पुरवठा कमी होत असून मालवणात आरोग्य यंत्रणेतील अधिकारीच आपल्या मर्जीतील लोकांची नावे लसीकरणच्या यादीत घुसडवून लस देत असल्याने अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहणारे नागरिक लस घेण्यापासून वंचित राहत आहेत याबाबत राज्यकर्ते सुशेगात असून नगरपालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड…

Read More

बांदा- इन्सुली येथे पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्टचा पुढाकार ⚡बांदा दि.०१-:* बांदा इन्सुली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या पुढाकारातून देण्यात आले.यात तांदूळ तूरडाळ साखर चहा पावडर साबण कोलगेट मीठ तेल बिस्किटं आदी साहित्य होते. यावेळी संपर्क…

Read More

पूरग्रस्तांना दिला मदतीतून ’आधार’

आधार ग्रुपचा सेवाभावी उपक्रम; पूरग्रस्तांनी मानले सदस्यांचे आभार *⚡कणकवली ता.०१-:* बांद्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह 20 कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार गु्रप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला. यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ…

Read More
You cannot copy content of this page