मग आ वैभव नाईकांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता

राणेंना मायनिंग प्रकरणी जबाबदार धरणाऱ्या आ नाईकांना परशुराम उपरकर यांचा सवाल

*⚡कणकवली ता.०२-:* कळणे मायनिंग नारायण राणे यांनी सुरू केले असा आरोप करणारे आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता. याची उत्तरे जनतेला द्यावी. असे आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले आहे. या मायनिंग ला जेवढे खासदार नारायण राणे जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार आमदार वैभव नाईक आहेत. असा आरोप त्यानी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page