*⚡सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी तालुक्यात आज २१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सावंतवाडी ३, खासकिलवाडा ४, सबनीस वाडा १, तर ग्रामीण भागात कारिवडे १, माजगाव १, कोलगाव २, तळवडे २, माडखोल ३, मळगाव २, आरोंदा १, कवठणी १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १८२ रुग्ण सक्रिय आहेत.
