Headlines

नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकरचा शिवसेनेने केला सत्कार….

*⚡कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकर हि कणकवली काॅलेजची विद्यार्थीनी बारावी परिक्षेत 92% गुण मिळवत पास झाली त्या निमित्ताने शिवसेना नेते संदेश पारकर साहेब यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन तिचा सत्कार केले या विद्यार्थीना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले , जिल्हा परिषद माजी सभापती संदेश पटेल, राष्टवादी…

Read More

माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या शाळेतील उपस्थिती बाबत संभ्रम दुर करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे निवेदन ;संदीप कदम यांची मागणी *⚡कणकवली दि.०६-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यातच उपस्थितीबाबत माध्यमिक शाळांची एकवाक्यता दिसत नसल्याने उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे . तरी माध्यमिक शाळांच्या शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट परिपत्रक काढुन संभ्रम दुर करावा अशी मागणी शिक्षणाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी संघटनेच्यावतीने केली आहे . शैक्षणिक वर्ष२०२१-२२ वर्षात…

Read More

चिपळूण येथे लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम रवाना

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचा पुढाकार *⚡कुडाळ ता.०५-:* चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत १०० इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण येथे पाठविली आहे….

Read More

१० ऑगस्टची सुनावणी रद्द करून शहर विकास आराखडा हरकतींवरील सुनावणी मालवणमध्येच घ्यावी

भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी *⚡मालवण ता.०५-:* जुलै महिन्यात आयोजित केलेली मालवण शहर विकास आराखड्यावरील हरकतींवरील सुनावणी रद्द झाल्यानंतर आता पुन्हा ही सुनावणी १० ऑगस्ट रोजी कोकण भवन नवी मुंबई येथे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली आहे. कोरोना महामारी काळात या सुनावणीस मालवण वासीयांना नवी मुंबई येथे जाणे शक्य नसल्याने या…

Read More

संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण उत्साहात

*⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे -:* शहरातील सबनिवाडा परिसरात न्यायालयाच्या बाजूला असलेल्या संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून अनेक भाविक भक्तांनी दिवसभरात दर्शनाचा लाभ घेतला.

Read More

कणकवली पोलिसांची फोंडाघाट येथील जुगार अड्ड्यावर धाड

२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; चार जणांना घेतले ताब्यात *⚡कणकवली दि.०५-:* कणकवली पोलिसांनी अवैध धंद्याना चाप लावण्याचा निर्धार केला असून फोंडाघाट येथील मच्छी मार्केटच्या मागे सुरु असलेल्या अंदर बाहर जुगारावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली. सायंकाळी ४ वाजता टाकलेल्या धाडीत रोख ४१ हजार ५५५ रुपये व ३ मोटरसायकल दीड लाख,सतरंजी,पत्ते असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…

Read More

त्या वृद्धाची आत्महत्याच…

*⚡सावंतवाडी ता.०५-:* खासकीलवाडा येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या वृद्धाने आत्महत्याच केली यात संशयास्पद असे काहीच नाही असे स्पष्टीकरण तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिले आहे. विश्वनाथ नायर मूळ केरळ असे त्याचे नाव आहे सदर मृतदेहाच्या पायावरील असलेल्या जखमेमुळे रक्तस्राव झाला आहे तो खासकीलवाडा येथे अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होत….

Read More

वडाचापाट ग्राम पंचायत इमारत प्रश्न पुन्हा गाजला

स्थायी समितीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेद्वारे निर्णय घेण्याचा ठराव *⚡ओरोस ता.०५-:* वडाचापाट नूतन ग्राम पंचायत इमारत प्रकरण आजच्या स्थायी समितीत चांगलेच गाजले. सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी मालवण गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी ग्रामसभेत जागा स्थलांतर विषय झालेला नाही, असे सांगितले. संतोष साटविलकर यांनी तहकूब सभा नियमात झालेली नाही. त्यामुळे त्या सभेतील ठराव ग्राह्य…

Read More

प्रवाशांना आता माहिती मिळणे सुलभ होणार

ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाच्या वैभववाडी येथील सुचना फलकाचे नुतनीकरण *⚡वैभववाडी दि.०५-:* ग्राहक पंचायत व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने तालुक्यातील बसस्थानकातील सुचना फलकाचे नुतनीकरण करण्यात आले. प्रवाशांना आता माहिती मिळणे सुलभ होणार आहे. बसस्थानकात असलेला सुचना फलक हा जीर्ण झाला होता. यावर लिहीलेल्या सूचना ठळकपणे प्रवाशांना दिसत नव्हत्या. ही बाब महाराष्ट्र प्रदेश प्रवासी…

Read More

देवगड येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले स्वागत *⚡देवगड ता.०५-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज देवगड येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या उपस्थितीत आज जाहीर प्रवेश केला. तर देवगड संपर्क अध्यक्षपदी दिनेश झोरे…

Read More
You cannot copy content of this page