नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकरचा शिवसेनेने केला सत्कार….

*⚡कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकर हि कणकवली काॅलेजची विद्यार्थीनी बारावी परिक्षेत 92% गुण मिळवत पास झाली त्या निमित्ताने शिवसेना नेते संदेश पारकर साहेब यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन तिचा सत्कार केले या विद्यार्थीना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले , जिल्हा परिषद माजी सभापती संदेश पटेल, राष्टवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, आबू मेसत्री दिपक कांडर, गवस साटविलकर आदी मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page