युवकाने घरात गळफास लावून केली आत्महत्या

*⚡सावंतवाडी ता.०६-:* येथील न्यू खास्किलवाडा परिसरात एका ३० वर्षीय युवकाने राहता घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page