त्या वृद्धाची आत्महत्याच…

*⚡सावंतवाडी ता.०५-:* खासकीलवाडा येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या वृद्धाने आत्महत्याच केली यात संशयास्पद असे काहीच नाही असे स्पष्टीकरण तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिले आहे. विश्वनाथ नायर मूळ केरळ असे त्याचे नाव आहे सदर मृतदेहाच्या पायावरील असलेल्या जखमेमुळे रक्तस्राव झाला आहे तो खासकीलवाडा येथे अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होत. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

You cannot copy content of this page