*⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे -:* शहरातील सबनिवाडा परिसरात न्यायालयाच्या बाजूला असलेल्या संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून अनेक भाविक भक्तांनी दिवसभरात दर्शनाचा लाभ घेतला.
संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण उत्साहात
