आम.शेखर निकम यांचे खारेपाटण येथे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले स्वागत
*⚡कणकवली ता.२१-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे खारेपाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आज अनेक राजकिय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात जंगी पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान खारेपाटण येथे आमदार शेखर निकम यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत…
