रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे उद्या रक्तदान शिबीर
*⚡कणकवली ता.२०-:* कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २१ ऑगस्ट रोजी वृंदावन हॉल, कणकवली येथे सकाळी ९.०० ते १ वा. या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.तरी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन अमेय…
