*⚡सावंतवाडी ता.२०-:* वेत्ये येथील रहिवासी सुप्रिया पांडूरंग गावकर (६५) यांचे राहत्या घरी आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पती, मुलगा, विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक तथा सामाजिक, राजकीय कार्यकर्ते पांडुरंग गावकर यांच्या त्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर याच्या त्या मातोश्री होत.
वेत्ये येथील रहिवासी सुप्रिया गावकर यांचे निधन
