*⚡कणकवली ता.२०-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सोमवार 23 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता पोलिस स्टेशन नजिक पेन्शनर्स भवनमध्ये आयोजित केली आहे . या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा ह्सभेला पेन्शनर्सनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष- प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव बी. आर. जामदार यांनी केले आहे .
कणकवली तालुका पेन्शनर्सची 23 रोजी सभा
