पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा
मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने उपक्रम :संतोष गावडे *⚡मालवण ता.१९-:*मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे. मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारिणीची बैठक मालवण पत्रकार कक्ष येथे संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली….
