कोकणातील मुलांनी बँकिंग क्षेत्राकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे
विकास सावंत यांचे आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र आणि विशेषतः कोकणातील मुले ही बॅकींग क्षेत्रातील संधी म्हणून बघत नाही. त्यामुळे ही स्थिती बदलायला हवी असे आवाहन विकास सावंत अॅकॅडमी, मुंबईचे प्रमुख विकास सावंत यांनी केले. येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा आणि प्लेसमेंट विभागामार्फत विकास सावंत अॅकॅडमी-मुंबई, नाना वंजारे एज्युकेशन सोसायटी व नेट स्कुल-प्रज्ञा अॅकॅडमी,रत्नागिरी यांच्या संयुक्त…
