भाजप महिला मोर्चा यावर्षीदेखील रक्षाबंधन 916 बूथवर एकाच वेळी साजरा करणार

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांची माहिती

*⚡कुडाळ ता.१९-:* भाजप महिला मोर्चाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रक्षाबंधन सण 916 बूथ वर एकाच वेळी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी देखील पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी स्वच्छता कर्मचारी पत्रकार यांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात येणार आहे समर्थ पुत्र रक्षाबंधन अंतर्गत एकाच प्रकारची राखी बांधली जाणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली आहे

You cannot copy content of this page