जाती-धर्मात एकोपा राहण्यासाठी सद्भावना दिवस
*⚡वेंगुर्ला ता.२१-:* सद्भावना दिवस हा राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करण्यासाठी विविध जाती-धर्मामध्ये तसेच भाषा व प्रांत यामध्ये सलोखा ठेवण्यासाठी, एकोपा राहण्यासाठी साजरा केला जातो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले. येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्व.राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा ‘सद्भावना दिवस‘ म्हणून साजरा करण्यात आला. प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी देशामध्ये राष्ट्रीय एकता, शांती,…
