*⚡कणकवली-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे कणकवली तालुका राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार शेखर निकम यांचे अबिद नाईक यांनी केले स्वागत
