कणकवलीतील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू
*⚡कणकवली ता.२१-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लेनला तडे गेले होते मात्र तात्पुरती डागडुजी करीत अखेर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ब्रिज वरील रस्त्यास मागील महिन्यात तडे गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता हे तडे तात्पुरत्या स्वरूपात भरून ब्रिजवरील दुसऱ्या बाजूचीही वाहतूक शनिवारी सायंकाळी…
