सोमवार पासून ग्रामीण भागातील बस फेऱ्या सावंतवाडी आगारातून सुरू

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी आगारातून सॊमवार २३ ऑगस्टपासून ग्रामीण फेऱ्या चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. सावंतवाडी – दोडामार्ग :- ७.०० वाजता (मुळस), ८.०० वाजता केर), ९. ००, १०.१५ वाजता, ११.०० वाजता ( फणसवाडी-मांगेली), ११.३० वाजता (मुळस), १२.३०, २.००, ५ १५ वाजता (मुळस), ६.३० वाजता (झरेंबाम्बर), सावंतवाडी – शिरोडा :- सकाळी ७.००, ८.००, ९.४५, ११.४५, १२.१५. १.३०, ३.००, ५.००,१८.५ वाजता, सावंतवाडी – आंबेगाव :- ८.००, ११.००, १२.३०, ५.०० वाजता, सावंतवाडी – गोठवेवाडी :- ८.००, ८ ३०, १.००, ५.००, ( धोंडवाडी :-१२.०० वाजता सावंतवाडी – शिवापूर :- ७.३० १.३०, ५.३०, ( दुकानवाड :- ११.३०, ३.३०, हिर्लोक :- ९.३० सावंतवाडी – पारपोली :- ७.३० ९.३०, १२.००, २ १५, वेर्ले :- ७.००, १२.१५, ४.०० सोनुर्ली :- ९.३०, ११.३०, २.३०, आरोंदा :-९.३०, १.३०, ७.१५, कालिका मंदिर :- ७ २०, ९.३०, १.३०, कुडासा :- १.००, ४.०० ६.३०, घारपी :- २.००, ६.००, विठ्ठलवाडी :- १२.००, सावंतवाडी – कुणकेश्वर कुडाळ मालवणमार्गे ३.४५ अशा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page