रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सिंधुदुर्गनगरी ता २२ १०० वर्षांहून अधिक काळ सेवेची परंपरा असलेला रोटरी क्लब हा जागतिक स्तरावरील एक मोठं संघटन आहे.क्लबचे काम हे अत्यंत आनंददायी असून क्लब सदस्यातील मैत्रिभाव आणि समाजातील वंचित घटकांना सेवा देणे हा कर्तव्यभाव आहे. रोटरी सदस्यांनी प्रथम आपलं घर संसार प्रकाशित करावा,व्यक्तिगत जीवन आनंददायी करावे आणि मग समाजासाठी उचित काम करावे.असे प्रतिपादन रोटरी…
