*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.275 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3095.4075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-2(3045), सावंतवाडी-12(3381.1), वेंगुर्ला-4.2(2456.2), कुडाळ-2(2985), मालवण-0(3311.96), कणकवली-10(3416), देवगड-6(2696), वैभववाडी-38(3472) असा पाऊस झाला आहे.
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38 मि.मी. पाऊस
