*⚡कणकवली दि.२२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नांदगाव तिठा येथे व्यापारी व ग्राहक तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांना भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्रक्रम करण्यात आला. यावेळी नांदगाव पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके,तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर , नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, तोडंवली सरपंच मनाली गुरव ,शालीनी पाटील, आयनल सरपंच बापू फाटक, माजी सरपंच संजय पाटील, कमलेश पाटील, सुभाष बिडये ,पांडू मयेकर, श्रीकांत टाकळे आदी उपस्थित होते.
नांदगावात भाजपा महीला आघाडीच्यावतीने रक्षाबंधन
