Headlines

एलसीबी व बांदा पोलीसांची दारू कारवाई

बेकायदा दारुसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा दि.२२-:* बांद्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग व बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात वेगवेगळया कारवाया केल्या. बांदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख ५४ हजार १९२ रूपयांचा तर एलसीबीने केलेल्या कारवाईत १० लाख ८८ हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने…

Read More

बाहेरचावाडा जलाल शहा पीर येथे मोहरमची सांगता

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मोहरमनिमित्त जलालशहा पीरचे घेतले दर्शन *⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी बाहेरचावाडा जलालशहा पीर येथे मोहरम निमित्त पतवांची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मोहरम निमित्त जलालशहा पीरचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर शहरातील इतर पीराचेही त्यांनी दर्शन घेतले. हसन-हुसेन यांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व…

Read More

ख्रिस्ती विकास परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा

*⚡सावंतवाडी ता.२२-:* महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व्हीक्टर फर्नांडिस यांनी ही निवड केली आहे. विल्यम सालढाणा कॅथलिक बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांनी या बँकेचे व्हाईस चेअरमनपदही भूषविले आहे. तसेच विल्यम सालढाणा माजगाव विभागीय काँग्रेसचे…

Read More

कोणीही कितीही जनाशीर्वाद यात्रा काढल्या तरी जनाधार फक्त शिवसेनेलाच :सतीश सावंत

हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश *⚡कणकवली ता.२२-:* कोणीही कितीही जनाशीर्वाद यात्रा काढल्या तरी जनाधार हा फक्त शिवसेनेला आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना करणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. हळवल गावातील…

Read More

वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात

नागरिकांसोबत पोलिस, पत्रकार व राष्ट्रवादीतर्फे नारळ अर्पण *⚡वेंगुर्ला ता२२-* ” वेंगुर्ला येथे आज नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस स्टेशन, पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी यांच्यातर्फे समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनामुळे हा सण अगदी मोजक्याच नागरिकांच्या…

Read More

ऐतिहासिक मोती तलावात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी येथे संस्थान कालापासून सुरु असलेला नारळी पौर्णिमा उत्सव यावर्षी देखील उत्साहात पार पडला. संस्थान कालपासून सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. प्रथेनुसार संस्थानचे राजे खेम सावंत – भोसले आणि पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे विधिवत पूजन करून मोती तलावात मानाचा नारळ…

Read More

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा २७ रोजी वेंगुर्लेत

न भूतो न भविष्यती स्वागत करण्याचे तालुका कार्यकारिणीत निश्चित *⚡वेंगुर्ले ता.२२-:* संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची जन आशिर्वाद यात्रा २७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यामध्ये दाखल होणार आहे . या यात्रेचे न भूतो न भविष्यती असे जलौषी स्वागत करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले तालुक्याची नियोजनाची सभा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी जन आशिर्वाद…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

डॉ कुबेर यांच्या पार्किंग केलेल्या वाहनाला लागली आग

रात्री पावणे बारा वाजता घडली घटना;मोठे आर्थिक नुकसान मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल *⚡मालवण ता.२२-:* चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानी पार्किंग करून ठेवलेल्या डॉ. कुबेर मिठारी यांच्या कारला शनिवारी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. श्री. मिठारी आणि ग्रामस्थांनी वेळीच आग…

Read More

सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे निवड सत्र संपन्न

खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद *⚡सावंतवाडी ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन द्वारे आज १६ वर्षाखालील निवड चाचणी घेण्यात आली. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेट पटूनी सहभाग घेतला होता.व त्या पैकी ४०क्रिकेट पटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.सत्राचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक श्री. राजन आंगणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी श्री. राजन आंगणे, नगरसेवक अँड….

Read More
You cannot copy content of this page